Homeराजकीयजिल्हा परिषद निकालातून ठळक झाले सुनील शेळके यांचे नेतृत्व, गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या...

जिल्हा परिषद निकालातून ठळक झाले सुनील शेळके यांचे नेतृत्व, गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांतून राजकीय पकड स्पष्ट

जिल्हा परिषद निकालातून ठळक झाले सुनील शेळके यांचे नेतृत्व, गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांतून राजकीय पकड स्पष्ट

मावळ (प्रतिनिधी): पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक–2026 च्या निकालांनी मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवारांना मिळालेली निर्णायक मते ही शेळके यांच्या संघटन कौशल्याची, विकासात्मक राजकारणाची आणि कार्यकर्त्यांवरील विश्वासाची ठोस पावती मानली जात आहे.

🗳️ जिल्हा परिषद – गटनिहाय उमेदवार व मिळालेली मते

सोमाटणे – चांदखेड जिल्हा परिषद गट

➤ मुर्ह मनीषा नितीन – 23,505 मते

कुसगाव (बु.) – काले जिल्हा परिषद गट

➤ राऊत संतोष गाबळू – 17,402 मते

खडकाळे – कार्ला जिल्हा परिषद गट

➤ हुलावळे दिपाली दिपक – 17,693 मते

इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गट

➤ दाभाडे पल्लवी संदीप – 14,831 मते

टाकवे (बु.) – नाणे जिल्हा परिषद गट

➤ अनंता हनुमंत पावशे – 21,207 मते

सोमाटणे पंचायत समिती

➤ साहेबराव नारायण कारके – 9,218 मते

चांदखेड पंचायत समिती

➤ सुनिता मनोहर येवले – 10,569 मते

कुसगाव (बु.) पंचायत समिती

➤ लोहार योगेश मुरलीधर – 7,287 मते

काले पंचायत समिती

➤ कालेकर शैला रामचंद्र – 10,964 मते

खडकाळे पंचायत समिती

➤ समीर खंडू जाधव – 9,059 मते

इंदुरी पंचायत समिती

➤ ढोरे दिलीप नामदेव – 7,073 मते

टाकवे (बु.) पंचायत समिती

➤ प्राची देविदास गायकवाड – 11,681 मते

नाणे पंचायत समिती

➤ आशा ज्ञानेश्वर मोरमारे – 10,057 मते

कार्ला पंचायत समिती

➤ रेश्मा राजू देवकर – 7,234 मते

वराळे पंचायत समिती

➤राजेंद्र गुलाब कडलक 9656 मते

वरील सर्व गटांमध्ये मिळालेली मते पाहता अनेक ठिकाणी स्पष्ट आणि निर्णायक आघाडी दिसून येते. सोमाटणे व टाकवे (बु.) गटातील मोठे मताधिक्य हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या बूथनिहाय नियोजन, प्रभावी प्रचार आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड याचे द्योतक आहे.

जिल्हा परिषद निवडणूक ही आमदार सुनील शेळके यांनी प्रतिष्ठेची लढाई म्हणून घेतली होती. उमेदवार निवडीत स्थानिक स्वीकारार्हता, विकासकामांची पार्श्वभूमी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यावर भर देण्यात आला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांपेक्षा विकास आणि विश्वासाचा मुद्दा मतदारांमध्ये अधिक प्रभावी ठरला.

या निवडणुकीत “हा विजय अजितदादांना श्रद्धांजली आहे” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. या भावनिक जोडीतून प्रचार अधिक जोमाने झाला आणि त्याचा थेट फायदा उमेदवारांना मिळालेल्या मतांतून स्पष्टपणे दिसून आला.

जिल्हा परिषदेच्या निकालांनी मावळ तालुक्यात सुनील शेळके हे केवळ आमदार नसून, जिल्हा पातळीवरील राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उमेदवारांना मिळालेली मते आणि गटनिहाय आघाडी पाहता, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व तालुकास्तरीय सत्ताकारणात त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरणार, हे निश्चित.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!