Homeसामाजिकरवींद्र नरहर निमकर आणि स्नेहल रविंद्र निमकर या दांपत्याचा भारतीय जनता पार्टी...

रवींद्र नरहर निमकर आणि स्नेहल रविंद्र निमकर या दांपत्याचा भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने सन्मान

वडगांव मावळ : आज जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून अधिकाधिक प्रवास केवळ सायकल द्वारे करून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कार्यरत असणारे वडगाव मावळ येथील ज्येष्ठ साधर्मिक व्यक्तिमत्व रवींद्र नरहर निमकर आणि स्नेहल रविंद्र निमकर या दांपत्याचा भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

वडगांव शहरात अनेक ठिकाणी अधिकाधिक वेळेस हे निमकर दांपत्य केवळ सायकल द्वारेच प्रवास करतात.

श्री राम नाम जाप झाल्यानंतर रवींद्र निमकर यांनी वडगांव शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे ही भावना व्यक्त केली.

याप्रसंगी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोमनाथ काळे, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, वडगांव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, सुधाकर ढोरे, रविंद्र निमकर यांचे बंधू प्रकाश निमकर, विलासराव निमकर, लक्ष्मणराव कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू विजयराव काकडे, सागर मराठे, माजी नगरसेवक भूषण मुथा आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!