Homeमहत्त्वाचेवंचित बहुजन आघाडी मावळ च्या पदाधिकाऱ्यांनी कुंडमळा दुर्घटनेतील जखमी झालेल्या नागरिकांची हॉस्पिटलमध्ये...

वंचित बहुजन आघाडी मावळ च्या पदाधिकाऱ्यांनी कुंडमळा दुर्घटनेतील जखमी झालेल्या नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ नागरिक जखमी झाले आहेत. या जखमी नागरिकांची अथर्व हॉस्पिटल मध्ये जाऊन मावळ वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्था पूर्वक विचारपूस केली व त्यांना धीर दिला.

तसेच प्रशासनाला जखमी नागरिकांना सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहे. जखमी रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची चांगली व्यवस्था केली तसेच काहीही मदत लागल्यास त्वरित मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडी मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ यांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केलेल्या स्थानिक नागरिकांचे व सर्व रेस्क्यू पथकाचे आभार मानले.

यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका अध्यक्ष संदीप कदम तसेच प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!