Homeमहत्त्वाचेवडगांव मुख्य रस्त्यावरील कमान (प्रवेश द्वार) अनाधिकृत ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती

वडगांव मुख्य रस्त्यावरील कमान (प्रवेश द्वार) अनाधिकृत ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती

वडगांव मुख्य रस्त्यावरील कमान (प्रवेश द्वार) अनाधिकृत ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती

वडगांव मावळ : येथील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमान अनाधिकृत असल्याची व कमानी वर नाव आहे ते कुठल्याही प्रकारचे ठराव व ग्रामस्थांना विश्वासात न घेता टाकले आहे ते काढण्यात यावे असे लेखी निवेदन वडगांव नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी प्रवीण निकम यांना देण्यात होते. यावेळी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून माहीती घेऊ असे आश्वासन दिले होते.

यावेळी पूर्वेस असणारी प्रवेशद्वाराची कमान ही ग्रुपग्रामपंचायत कडून नगर पंचायत प्रशासनास प्रशासनिक स्वरूपात हस्तांतरित झाल्याचे दिसून येते. तसेच सदर प्रकरणी जुना मुंबई-पुणे रा.मा.१२६ या रस्त्यावर असणारी कोणतीही विनापरवानगी कमान हि अनाधिकृतच असेल आणि त्यावर कार्यवाही करण्याचे प्रथम अधिकार हे वडगाव नगर पंचायतीचेच असतील असे या कार्यालयाचे मत आहे. तरी पुढील उचित त्या कार्यवाहीस्तव आपणास कळविण्यात येत आहे. असे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडून नगरपंचायत व ग्रामस्थांना देण्यात आले आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यावेळी बाळासाहेब कृष्णराव ढोरे, किसनराव वहिले, राजेंद्र कुडे, पंढरीनाथ राजाराम ढोरे, मयुर प्र. ढोरे, मनोज खं. ढोरे, आबा चव्हाण, मंगेशकाका ढोरे, श्रीधर ढोरे, बाळकृष्ण ढोरे, पंडीत ढोरे, अर्जुन ढोरे, विलास दंडेल, सचिन ढोरे, भाऊसाहेब तु. ढोरे, बाळासाहेब तुमकर, संभाजी येळवंडे, सागर ढोरे, गणेश अ. ढोरे, अमोल श्री. ढोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी सांगितले की पुर्वेकडील कमानी ला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचे नाव देण्यात यावे व पश्चिमेस असलेल्या कमानी ला श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!