Homeराजकीयवडगांव विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदी नारायण ढोरे, गोरख ढोरे मनोज गवारे,...

वडगांव विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदी नारायण ढोरे, गोरख ढोरे मनोज गवारे, व चंद्रकांत खांदवे   

वडगाव मावळ (प्रतिनिधी) वडगाव विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक सुभाषराव जाधव, किसनराव भेगडे, अजित वहिले, चंद्रकांत ढोरे यांनी सर्व पक्षीय कार्ड कमिटीचे निर्णयानुसार कार्यकाळ पुर्ण झाल्याने राजीनामे दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली निवड जाहीर करण्यात आली.

दिनांक 20 मार्च रोजी झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील मिटिंग मध्ये वडगाव मधील नारायण मारुती ढोरे, गोरख ढोरे, मनोज गवारे, चंद्रकांत खांदवे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, यावेळी चेअरमन किसनराव वहिले, व्हा. चेअरमन गणेश भालेकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपा चे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर, श्री पोटोबा देवस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, मा. चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, निलेश म्हाळसकर, मा. व्हा. चेअरमन प्रकाश कुडे, पंढरीनाथ भिलारे आदि पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण निवड प्रक्रियेचे कार्यालयीन काम सचिव विजयराव कालेकर यांनी पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!