Homeशिक्षण-प्रशिक्षणस्मशानभूमीत वास्तव्यस असणाऱ्या श्रीधर शिंदे या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

स्मशानभूमीत वास्तव्यस असणाऱ्या श्रीधर शिंदे या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

तळेगाव दाभाडे : शहरातील थोर समाजसेवक नथूभाऊ बाबुराव भेगडे (पाटील) शाळा क्रमांक १ या नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी श्रीधर विठ्ठल शिंदे .इयत्ता ८ वी याने शिष्यवृत्ती परीक्षेत९९ टक्के गुण मिळवून उज्वल यश मिळवले आहे.

श्रीधर शिंदे हा आपल्या आईबरोबर तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमीत झोपडी मध्ये राहुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत हे यश संपादन केले आहे. तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. अभ्यासाबरोबरच चित्रकला त्याचप्रमाणे खो-खो, कबड्डी, गोळाफेक., सूर्यनमस्कार या खेळामध्ये ही प्रवीण आहे.

त्यांने स्वतःची बुद्धिमत्ता वापरून घरच्या घरी पवनचक्की बनवली आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली राजेंद्र मिरगे यांनी श्रीधर याला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला व त्याला शुभेच्छा दिल्या. श्रीधर याच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

error: Content is protected !!