Homeमहत्त्वाचेतळेगावातील पोस्ट ऑफिस ची जागा बदला 

तळेगावातील पोस्ट ऑफिस ची जागा बदला 

तळेगावातील पोस्ट ऑफिस ची जागा बदला 

तळेगाव दाभाडे : शहरातील शाळा चौक येथील पोस्ट ऑफिस मध्ये पायऱ्या चढून जाताना वयस्कर नागरिकांना दम लागतो. त्यामुळे या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करावी. अन्यथा वयस्कर मंडळींना सहज जाणे शक्य होईल अशा जागी पोस्ट ऑफिस हलवावे अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना खातेदार म्हणून सह्या करण्यासाठी पोस्टात बोलविले जाते. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये केवळ तीनच खुर्च्या आहेत त्यावर अगोदरच काही मंडळी बसलेली असतात. त्यामुळे जेष्ठांना ताटकळत उभे राहावे लागते.

पोस्ट ऑफिस मधील खुर्च्यांची संख्या वाढवावी व त्यापैकी ३ ते ४ खुर्च्या ज्येष्ठांसाठी राखीव ठेवाव्यात. किंवा पोस्ट ऑफिस एखाद्या तळमजल्याच्या ठिकाणी हलवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

error: Content is protected !!