Homeसामाजिकस्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी रवींद्र जगदाळे यांची निवड

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी रवींद्र जगदाळे यांची निवड

रवींद्र जगदाळे यांची आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : येथील इतिहास अभ्यासक. शिवकालीन शस्त्र व युद्धकला अभ्यासक. मोडी लिपी चे तज्ञ. श्री तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संघाचे रवींद्र भाऊसाहेब जगदाळे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. जगदाळे यांनी आजपर्यंत हजारो जणांना शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले आहे.

तसेच देशभर त्यांचे शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके झाले असून शिवकालीन शस्त्र यांचा हजारोच्या संख्येने त्यांच्याकडे साठा आहे. याविषयी बोलताना रवींद्र जगदाळे म्हणाले की हि जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून मराठा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशोदेशी घडवण्याचे व्रत मी घेऊन कार्यरत राहीन उमेदीने प्रामाणिकपणे आणि सहकाऱ्यांच्या एकजुटीने समाजासाठी कार्य करणार आहे.

आपले सर्वांचे प्रेम विश्वास आणि पाठबळ अशीच माझ्या पाठीशी राहो. जगदाळे यांची आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!