Homeमहत्त्वाचे१९ ऑगस्ट रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या बैठकीचे...

१९ ऑगस्ट रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन

तळेगाव दाभाडे : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांची तसेच शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पत्रकार बांधव, ग्राम सुरक्षा दल सदस्य, व्यापारी उद्योजक समिती सदस्य यांची मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६: वाजता एकत्रित बैठक तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस मा पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड तसेच मा सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग हे उपस्थित राहणार आहे. आगामी गणेशोत्सवामध्ये साऊंड सिस्टिम चा वापर. गणेश उत्सवामध्ये काय करावे काय करू नये यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच या बैठकीमध्ये गणेशोत्सवामध्ये परवानगी कशी घ्यावी यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!