Homeसामाजिककानिफनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धारासाठी भक्तांना मदतीचे आवाहन

कानिफनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धारासाठी भक्तांना मदतीचे आवाहन

तळेगाव दाभाडे : शहरातील ऐतिहासिक भेगडे आळी परिसरातील कानिफनाथ महाराज मंदिराचे जिर्णोद्धार आणि द्वार बांधकामाचे काम सध्या सुरू असून, या पवित्र कार्यासाठी मंदिर जिर्णी द्वार समितीने भाविक भक्तांकडून मदतीचे आवाहन केले आहे.

गावातील कानिफनाथ महाराज हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, यात्रा, भजन, कीर्तन तसेच विविध सामाजिक उपक्रम पार पडतात. अनेकांना येथे येऊन अध्यात्मिक समाधान व अनुभव मिळाल्याने भक्तांचा श्रद्धेने ओघ वर्षभर सुरू असतो.

सध्याचे मंदिराचे स्वरूप लहान असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येत असल्याने, मंदिराचा जिर्णोद्धार व नवीन प्रवेशद्वार उभारणी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या कामाला मोठा खर्च अपेक्षित असल्याने विटा, सिमेंट, वाळू, स्टील यांसारखे बांधकाम साहित्य तसेच देणगी स्वरूपात निधी द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा :

मारुती दत्तोबा सातकर :  ९८२२३७११५७

संतोष किसनराव भेगडे :  ९८२३७७७७५५

कैलास रामचंद्र भेगडे :  ८७९६९५०९४५

अजय नथुराम भेगडे :  ९८२३१३७७०

मंदिर जिर्णी द्वार समितीने आशा व्यक्त केली आहे की, गावातील व गावाबाहेरील सर्व भक्तगण, दानशूर व्यक्ती, व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या पवित्र कार्यात योगदान द्यावे.

(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!