Homeमहत्त्वाचेगणेश मूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषद उभारलेल्या केंद्रांचाच वापर करा” – मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक

गणेश मूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषद उभारलेल्या केंद्रांचाच वापर करा” – मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक

तळेगाव दाभाडे : सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा आणि जलप्रदूषण रोखले जावे या हेतूने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरामध्ये विविध ठिकाणी मूर्ती विसर्जन व मूर्तीदान केंद्रांची उभारणी केली आहे. नागरिकांनी तलाव, विहिरी, नदी व नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तीचे विसर्जन न करता केवळ या केंद्रांवरच विसर्जन किंवा मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

घरगुती विसर्जनासाठी इच्छुक नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप नगरपरिषद कार्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ येथे केले जात आहे.

गणेशोत्सव काळात दररोज निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येतील. मूर्तीदान केंद्रांवरही स्वतंत्र निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता फक्त या कलशातच टाकावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विसर्जन केंद्र

१) नगरपरिषद कार्यालय मागे – नथूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान

२) गाव तळे – अमर खडकेश्वर मंदिर जवळ

३) जुनी नगरपरिषद समोर – शिवशंभू स्मारक

४) यशवंतनगर (गोल ग्राउंड)

५) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ (गुलाबी शाळा)

६) डी-मार्ट शेजारी – ईगल तळे

७) डाळ आळी – गोपाळे गुरुजी घर समोर

मूर्तीदान केंद्र

नगरपरिषद सध्याचे कार्यालय

नागरिकांसाठी हेल्पलाईन

गणेशोत्सवाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास :

📞 टोल फ्री क्रमांक: १८००-२३३-२७३४

📱 WhatsApp क्रमांक: ९८९०६१६०८९

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!