Homeसामाजिकगुढीपाडवा उत्सवा निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे तिन दिवस मोफत अन्नदान उपक्रमाचे आयोजन

गुढीपाडवा उत्सवा निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे तिन दिवस मोफत अन्नदान उपक्रमाचे आयोजन

तळेगाव दाभाडे : चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९४८ या नववर्षारंभी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदा हि सेवाभावाची अनोखी जोड मिळणार आहे. कल्याणेश्वर मंदिराच्या वतीने उत्सवानिमित्त शहरात येणाऱ्या दुकानदार, फेरीवाले तसेच विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविक व नागरिकांसाठी तीन दिवसांची मोफत अन्नदान सेवा आयोजित करण्यात आली आहे.

ही सेवा बुधवार दि. १८ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. २० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून दररोज सकाळी ११.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे येथील चावडी चौक (गणपती चौक) परिसरातील कल्याणेश्वर मंदिर येथे ही अन्नछत्र सेवा भाविकांसाठी खुली राहणार आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर भक्त, व्यापारी, फेरीवाले आणि पर्यटकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर उत्सवात आलेल्या प्रत्येकाला सन्मानाने अन्न मिळावे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. सामाजिक सलोखा, सेवा आणि सहकार्याचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.

या अन्नदान उपक्रमाचे मुख्य व्यवस्थापन व आयोजन कल्याणेश्वर मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ते राजू शंकरराव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविकांनी या सेवेत सहभागी होऊन प्रसादरूप अन्नाचा लाभ घ्यावा, तसेच सेवाभावी कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे केले आहे.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगावात हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन पोलिसांच्या सतर्कतेने परत

वडगावात हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन पोलिसांच्या सतर्कतेने परत   वडगाव (ता. मावळ) प्रतिनिधी: पौड (ता. मावळ) येथील रहिवासी परमेश्वर पांडुरंग पवार (वय ३५) यांची पत्नी...

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त   सोमाटणे (मावळ) : शहरातील अवैध शस्त्रसाठा आणि त्याच्या तस्करीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या...

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ   वडगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण...

शिवकालीन शौर्याचा साक्षीदार ओसाड! वीर नारोजी देशपांडे समाधीची दुरवस्था: प्रशासन झोपेत

शिवकालीन शौर्याचा साक्षीदार ओसाड! वीर नारोजी देशपांडे समाधीची दुरवस्था: प्रशासन झोपेत   वडगाव (मावळ) : स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर नारोजी बापुजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती...

पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांची तैनातीः सहा...

पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांची तैनातीः सहा महिन्यांचा पायलट प्रकल्प सुरू   पुणे, ८ मार्च २०२६ - वेगमर्यादा उल्लंघन...

error: Content is protected !!