Homeताज्या बातम्याजनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम सभा घ्यावी. मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम सभा घ्यावी. मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन

वडगाव : मावळ तालुका मधील १०३, ग्रामपंचायतमधील व शहर विभागच्या समस्या बाबत आम सभा घेण्यात यावी, यासाठी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजुभाऊ खांडभोर यांच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यच्या १५ ऑगस्टच्या तारखे नुसार किंवा सन्मानित मावळ मधील खासदार आमदार व इतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम सभा घेण्यात येत आहे आम सभा म्हणजे सर्व सामान्य जनेतेच्या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडन्याचं एक साधन म्हणजे आम सभा सर्व शासकीय खाते प्रमुख निहाय जनते समोर ज्वलंत प्रश्न सोडवण्याचं माध्यम व गोरगरीब, शेतकरी, दिन दलित यांचे प्रामुख्याने प्रश्न सोडवण्याच साधन म्हणजे तालुका आम सभा. म्हणून मावळ शिवसेनेची आग्रहाची भूमिका आहे कि, प्रत्येक ग्रामपंचायत ग्राम सभा घेऊन त्यांची अंमल बाजवणी करणे व सर्व खाते निहाय शासकीय खाते प्रमुख अधिकारी आपल्या कामात योग्य आहे का खरच ते कामे करतात का किंवा ग्रामपंचायत नियम नुसार कामे होतात का?

या बाबत स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार सुनील आण्णा शेळके व जिल्हा परिषद पुणे चे प्रमुख गट विकास अधिकारी मावळ व मावळ मधील

सर्व खाते प्रमुख या अधिकारी मार्फत आम सभा लवकर घेणे असे निवेदन शिवसेना पदाधिकारी मावळ तालुक्याच्या वतीने देण्यात आले.

यावेळी युवा सेना अध्यक्ष राजेश वाघोले, युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुळावले, संघटक मदन शेडगे, चंद्रकांत भोते, उप तालुका प्रमुख राम सावंत, उप तालुका सोमनाथ कोंडे, विभाग प्रमुख सहादू बडेकर, नवनाथ सेठ हारपुढे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!