Homeसामाजिकलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने अभिवादन

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक श्रुती सोमवंशी, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभागप्रमुख मधुरा जोशी, संगणक अभियंता सोनाली सासवडे, विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, सुनिल काळकुटे, लिपिक ज्योती पेंडसे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरुड, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, उषा बेल्हेकर, शिला वेहळे, अतुल पठारे, बुद्धभूषण काकडे, अश्विनी गरुड, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, कुणाल अढागळे, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनिता कांबळे, नवाज शेख आणि कर्मचारी वर्ग तसेच अण्णाभाऊ साठे मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब अढागळे, सुनिल वाघमारे, कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष मुरलीधर टकले उपस्थित होता. यावेळी भास्कर वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनाचा अल्पपरिचय करून दिला.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

error: Content is protected !!