Homeसामाजिकजनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक पाऊल पुढे.

जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक पाऊल पुढे.

जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक पाऊल पुढे.

कामशेत :आमदार सुनील शेळके यांच्या आमदार निधीतून तब्बल २५ लाख रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येणाऱ्या खामशेत स्मशानभूमी विकासकामाचे भूमिपूजन आज उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडले.

गावकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आज अखेर पूर्णविराम मिळाला. गावाच्या हद्दीत एक सुसज्ज स्मशानभूमी उभी राहणार असल्याने ग्रामस्थांच्या मनात समाधानाची भावना दाटून आली आहे.

या भूमिपूजनाचा शुभारंभ कामशेत चे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच अंजना मुथा, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी उपस्थित नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांच्या लोकहिताच्या दृष्टिकोनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, “ही केवळ विकासकामाची सुरुवात नाही, तर गावाच्या संस्कारांचा, एकतेचा आणि परंपरेचा सन्मान आहे.

स्मशानभूमी हा प्रत्येक समाजाचा आवश्यक घटक असतो आणि त्याचे सुशोभीकरण ही केवळ सुविधा नव्हे, तर आपल्या पूर्वजांप्रतीचा आदर आहे. आमदार शेळके यांच्या या उपक्रमामुळे खामशेत ग्रामस्थांच्या मनात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधीवरील विश्वास दृढ झाला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!