Homeराजकीयमावळात मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद — महिलांच्या पाठिंब्यामुळे निर्माण होतंय...

मावळात मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद — महिलांच्या पाठिंब्यामुळे निर्माण होतंय सकारात्मक वातावरण!

नवलाख उंब्रे -मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा दौरा सुरू असून, त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीगाठींमध्ये वडीलधारी मंडळी, माता भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादामुळे मेघाताई स्वतः भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “जनतेचं हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. या ऊर्जा आणि आशीर्वादाच्या बळावर मी अधिक जोमाने काम करीन.”

गावागावांत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांच्यासाठी एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणुकीच्या तयारीत त्या ज्या पद्धतीने जनतेच्या मनात घर करत आहेत, त्यावरून इंदोरी-वराळे गटात यंदा त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!