Homeसामाजिकजीवनात संस्कार, कर्म आणि सकारात्मक कार्यशैली अत्यावश्यक - ॲड. रूपल चोरडिया

जीवनात संस्कार, कर्म आणि सकारात्मक कार्यशैली अत्यावश्यक – ॲड. रूपल चोरडिया

वडगांव मावळ : जैन सकल संघ वडगांव मावळ यांच्या वतीने जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र असलेले पर्व पर्युषण प्रारंभाच्या निमित्ताने मुलांचे संगोपन, ज्येष्ठांचा सहवास, धार्मिक संस्कार  काळाची गरज या विषयावर व्याख्यान देताना पुणे येथील जैन परंपरा या मासिकाच्या संपादिका ॲड. रुपल चोरडिया यांनी जीवनात संस्कार, कर्म आणि सकारात्मक कार्यशैली अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

लवकरच सुरू होणाऱ्या पर्व पर्युषण प्रारंभाच्या निमित्ताने श्री महावीर आनंद भवन वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानामध्ये ॲड.रूपल चोरडिया यांनी आपले मत व्यक्त केले.

जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, श्री संभवनाथ मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष सचिन ओसवाल, राजेश बाफना, डॉ.सुनील बाफना, अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र बाफना, झुंबरलाल कर्नावट, कांतीलाल बाफना, विजय बलदोटा, दिलीप बलदोटा, रोहन मुथा, अमोल बाफना, दिलीप मुथा, अमोल मुथा, सनी सुराणा, राजेंद्र शांतीलाल बाफना , आनंद बाफना, धीरज जैन, अमित मुथा, निखिल बाफना, वीतराग मुथा आदी उपस्थित होते.

मंगल बाफना यांनी नवकार महामंत्राचे पठण केले, आणि वक्त्यांची ओळख प्रीती बाफना यांनी करून दिली. सूत्रसंचालन गिरीश गुजराणी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश बाफना यांनी केले. पर्व पर्युषण काळामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल वडगांव नगरीत होणार आहे.

या व्याख्यानासाठी लहान मुलांसह महिला भगिनी, जेष्ठ नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती समन्वयक मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!