Homeसामाजिकवडगांव मावळ येथे रक्तदान शिबिरामध्ये ५४ जणांचा सहभाग

वडगांव मावळ येथे रक्तदान शिबिरामध्ये ५४ जणांचा सहभाग

वडगांव मावळ : श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या सार्वत्रिक रक्तदान शिबिरामध्ये जैन सकल संघ वडगांव मावळ यांनी देखील सहभाग नोंदवला. जैन स्थानक वडगांव मावळ येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरामध्ये भाग घेतला.

रक्तदात्यांना जैन संघाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली लायन्स क्लब प्रांत ३२३४ डी २ चे प्रांतपाल एम. जे. एफ. राजेश अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थिती या शिबिरास लाभली.

जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना, राजेश बाफना, झुंबरलाल कर्नावट, डॉ.सुनील बाफना, सुरेंद्र बाफना, रोहन मुथा, अमोल बाफना, आतिश कर्नावट, सनी सुराणा, निलेश कोठारी,  चिराग कोठारी, निकेश ओसवाल, प्रिन्स पुनमिया, आदेश मुथा, गिरीश गुजराणी, वितराग मुथा तसेच जैन युथ ग्रुप आदींनी नियोजन केले अशी माहिती समन्वयक मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी दिली.

जैन संघाच्या वतीने राजेश बाफना यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!