Homeशिक्षण-प्रशिक्षणतळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

तळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

तळेगाव दाभाडे : शहरातील अग्रणी शिक्षण संस्था सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४/२०२५ च्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश किसनराव भेगडे, अध्यक्ष सुनील बबनराव भेगडे, सचिव दत्तात्रय पंढरीनाथ नाटक, अरुण जगन्नाथ भेगडे(पाटील) संतोष किसनराव भेगडे, विजय पांडुरंग गरुड, राहुल गोळे, रामराव जगदाळे हे मान्यवर या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते. सरस्वती पूजनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रथम क्रमांक सानिका आवटे.९६.२० टक्के. द्वितीय क्रमांक स्वरूप ओव्हाळ.९० टक्के. तृतीय क्रमांक साहिल गुजर.९० टक्के या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशात मोठा वाटा असणाऱ्या माध्यमिक विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा व मुख्याध्यापिका यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभ प्रसंगी अनेक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!