Homeमहत्त्वाचेतळेगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदास. शालेय विद्यार्थिनी सह महाविद्यालयीन युवती व नागरिक...

तळेगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदास. शालेय विद्यार्थिनी सह महाविद्यालयीन युवती व नागरिक त्रस्त

तळेगाव दाभाडे : शहरात अनेक दिवसापासू बुलेट दुचाकी धारक रोड रोमिओंचा हैदास सुरू असून शालेय विद्यार्थिनींसह महाविद्यालयीन युवती. महिला व शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागातील नागरिकांना या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. तळेगावातील व परिसरातील अनेक युवक आपल्या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करत परिसरात फिरताना दिसत आहे.

यामुळे तळेगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत हे बुलेट स्वार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसवत असून बुलेट चा ओरिजनल सायलेन्सर काढून त्या ठिकाणी मॉडीफाय सायलेन्सर बसवून. भरधाव वेगाने बुलेट चालवत आहे .

मोठ्या प्रमाणात फटाक्याचा आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलीस कर्मचारी व दामिनी पथक यांनी ॲक्शन मोडवर येऊन कारवाई करणे गरजेचे आहे असे मत अनेक शालेय युवतींनी व्यक्त केले आहे. कर्णकर्कश बुलेट राजावर पोलीस प्रशासन कडक पावले उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!