Homeआरोग्यसंतोष दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तळेगाव दाभाडे : भारतीय जनता पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष. निर्मल वारीचे संयोजक. सर सेनापती उमाबाई साहेब दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. संतोष हरिभाऊ दाभाडे( पाटील) यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक १७जुलै २०२५ रोजी तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वर नगर मध्ये सकाळी ११:ते दुपारी २: वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत तपासणी शिबिरामध्ये CBC -हिमोग्राम. थायरॉईड तपासणी.T3.T4.TSH. या तपासण्या मोफत केल्या जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सौ दिपाली दाभाडे(९७६२२३८९००)  प्रिया मोडक(९८२२५४७८३८)काजल दाभाडे(९०७५९७२०३१) यां क्रंमाकावर संपर्क साधू शकता.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!