Homeमहत्त्वाचेतळेगाव स्टेशन परिसरातील तळ्यात पुन्हा युवकाचा मृतदेह दोन दिवसांत दुसरी घटना, परिसरात...

तळेगाव स्टेशन परिसरातील तळ्यात पुन्हा युवकाचा मृतदेह दोन दिवसांत दुसरी घटना, परिसरात चर्चांना उधाण

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी):
तळेगाव स्टेशन परिसरातील तळ्यात पुन्हा एक मृतदेह आढळून आला असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदेश उर्फ मंगेश बोराटे (वय अंदाजे 27 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका २२ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती.

सलग दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ही फक्त योगायोगाची घटना आहे की यामागे काही गंभीर गुन्हा दडलेला आहे, याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

पोलिसांचा तपास सुरू

मृत तरुण आणि दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे परस्पर संबंध काय होते, ते एकमेकांना ओळखत होते का, याचा शोध घेतला जात आहे. मृत्यूचे कारण आत्महत्या आहे की काही वेगळा गुन्हा यामागे दडलेला आहे, हे समजून घेण्यासाठी पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.

घटनास्थळी तळेगाव पोलीस ताफा दाखल झाला असून, परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेम) पाठविण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये चर्चांना ऊत

एकाच ठिकाणी सलग दोन मृतदेह सापडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनांबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे. या दोन्ही मृत्यूमागील सत्य लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!