Homeमहत्त्वाचेमावळात २८ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चासाठी सविस्तर नियोजन, मराठा सेवक व प्रशासन...

मावळात २८ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चासाठी सविस्तर नियोजन, मराठा सेवक व प्रशासन यांची संयुक्त बैठक

मावळ तालुका : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे २७ ऑगस्ट रोजी जुन्नर–लोणावळा मार्गे मुंबईकडे कूच करणार असून, २८ ऑगस्ट रोजी मोर्चा मावळ तालुक्यातून पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोयीसाठी मावळ तालुक्यातील मराठा सेवक आणि प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार विक्रम देशमुख, डी.वाय.एस.पी. गजानन टोनपे, तसेच मावळ तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. मराठा सेवकांनी प्रशासनासमोर निवेदन देऊन विविध मागण्या मांडल्या.

निवेदनातून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या

फायबर टॉयलेट व बाथरूमची व्यवस्था मोर्चातील बांधव व भगिनींसाठी करावी.

इंधन साठा: तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांना पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा ठेवण्याच्या सूचना द्याव्यात.

वैद्यकीय सुविधा: मोर्चादरम्यान आपत्कालीन स्थितीत सर्व सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांनी तातडीने उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

वाहन दुरुस्ती सेवा: देहू फाटा ते खंडाळा या मार्गावर गॅरेज व पंचर दुकाने सुरू ठेवण्याचे नियोजन करावे, जेणेकरून वाहन बिघाड झाल्यास लगेच मदत मिळेल.

वाहतूक व्यवस्थापन: मोर्चामुळे होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता, मार्गावरील काही शाळांना सुट्टी जाहीर करावी.

या निवेदनावर प्रतिसाद देताना प्रशासनाने मराठा सेवकांना आश्वासन दिले की सर्व सूचनांवर तातडीने अमलबजावणी केली जाईल आणि मोर्चादरम्यान बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!