Homeमहत्त्वाचेदादर बोरवली बसेस बंद लोकप्रतिनिधी उदासीन दीपक जयवंत यांचे प्रतिपादन

दादर बोरवली बसेस बंद लोकप्रतिनिधी उदासीन दीपक जयवंत यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : चार वर्षापासून तळेगाव बस डेपो मधून सुटणाऱ्या दादर तळेगाव बोरवली एसटी बसेस बंद आहेत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, एसटी परिवहन, स्वारगेट पुणे यांना वेळोवेळी पत्रे दिली परंतु काहीही सुधारणा नाही.

बाहेरून येणाऱ्या एसटीमध्ये दिवाळी गणपती नवरात्री या सणावारीस प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नाही. तळेगावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले मुली मुंबई ठाणे येथे स्थायिक असल्यामुळे त्यांना वारंवार मुंबई ठाणे येथे जावे लागते. रेल्वेमधून प्रवास करताना ज्येष्ठांना फार त्रास होत आहे. परंतु लोकप्रतिनिधींना त्यांचे काहीच वाटत नाही असे दिसते. बहुदा निवडणुका झाल्या म्हणून की काय याची जरुरी लोकप्रतिनिधींना वाटत नाही.

नगरपालिका निवडणुका जवळ येत आहे. वरील दोन्ही एसटी सेवा सुरू न झाल्यास जनतेमध्ये निवडणुकीत पडसाद उमटताना दिसतील. नुकत्याच तळेगाव बस डेपोला नवीन पाच एसटी बस गाड्या मिळाल्या आहेत त्यापैकी काही एसटीची दादर बोरवली बस सेवा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक जयवंत यांनी केली आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!