Homeराजकीयतळेगाव नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

तळेगाव नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?

तळेगाव दाभाडे : नगरपालिका निवडणुका लवकरच येऊ घातल्या असून तळेगाव नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. २०१६ साली झालेल्या निवडणुकीत स्व. किशोर आवारे यांच्या जनसेवा विकास समितीने भारतीय जनता पक्षाच्या हातात हात घालून सत्ता हस्तगत केली होती.

यावेळी किशोर आवारे नसल्याने जनसेवा विकास समितीची भूमिका अध्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे तळेगाव नगरपालिकेवर नियंत्रण गाजवायला आतुर आहेत हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.

याउलट महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप मावळात आमदार सुनील शेळके च्या अर्थात राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत होता. त्यामुळे युतीचा समझोता तळेगाव दाभाडे नगरपालिका निवडणुकीत टिकतो का? ते पहावे लागेल.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!