Homeशहरनागरिकांच्या तक्रार निवारणासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत उपाय योजना

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत उपाय योजना

तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेमार्फत शहरातील स्वच्छता, कचरा संकलन, उद्यान व्यवस्थापन, विद्युत पथदिव्यांची देखभाल यासह विविध नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जातात. याबाबत काही तक्रारी असल्यास त्या नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात यावे लागते, यामुळे गैरसोय होते तसेच या संदर्भातील तक्रारी विविध माध्यमातून प्राप्त होत असल्याने त्यांच्या नोंदणी आणि निवारण प्रक्रियेत सुसंगतता राहात नाही. याशिवाय, दूरध्वनीवर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता व्यस्ततेमुळे प्रतिसाद मिळणे कठीण जाते. तक्रारींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत खालील पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१. स्वच्छता व आरोग्य, २. विद्युत पथदिवे, ३. पाणीपुरवठा, ४. उद्यान विभाग, ५. दिव्यांग कल्याण, ६. सामान्य प्रशासन, ७. लेखा विभाग, ८. नगररचना विभाग या विभागा संबंधित नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत खालील माध्यमांवर तक्रारी नोंदविता येतील .तक्रार नोंदविण्यासाठीचे माध्यम

१. कॉल किंवा व्हाट्सअँप क्रमांक ९८९०६१६०८९

२. फक्त कॉल क्रमांक १८००२३३२७३४

प्राप्त तक्रारी कार्यालयीन वेळेत नोंदविण्यात येतील आणि प्राधान्यक्रमानुसार तक्रारीच्या स्वरूपानुसार कार्यवाही सुनिश्चित करण्यात येईल.

नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी वरील सुविधाचा वापर करून तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारीच्या स्वरूपानुसार तक्रारीचा निपटारा त्वरित करण्यात येईल. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वरील दोन्ही क्रमांक जतन करून ठेवावेत व आवश्यकता भासल्यास तत्काळ संपर्क साधावा.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!