Homeमहत्त्वाचेपंचायत समितीतील आंदोलन तात्पुरते स्थगित सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर

पंचायत समितीतील आंदोलन तात्पुरते स्थगित सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर

वडगाव मावळ : सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर यांनी गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयात गाढव आणून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या संदर्भात वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुपे साहेब तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख भारतदादा ठाकूर यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये सकारात्मक चर्चा झाली. चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

या बैठकीनंतर गटविकास अधिकारी यांनी संबंधित विषयांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत लेखी पत्र दिले. प्रशासनाकडून लेखी स्वरूपात कारवाईचे आश्वासन मिळाल्यामुळे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत शोभिनाथ भोईर यांनी सर्व नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. भविष्यात कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!