Homeसामाजिकप्रशांत दादा भागवत युवा मंचच्या पुढाकाराने सातेगावात ‘मनोरंजन संध्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या पुढाकाराने सातेगावात ‘मनोरंजन संध्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

साते.मावळ:प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम साते येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ व युवकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Oplus_16908288

या कार्यक्रमास ग्रामीण भागातील जनप्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामपंचायत सदस्य आरती सागर आगळमे, भारती संजय आगळे, मीनाक्षी ताई आगळमे, आम्रपाली मोरे, वर्षाताई नवघणे, सारिका सुरेश आगळमे यांच्यासह निशा संदीप शिंदे आणि युवती अध्यक्ष भाविका आगळमे उपस्थित होत्या.

सांस्कृतिक सादरीकरणे, हास्यविनोद, तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या गौरवाने सजलेली ही ‘मनोरंजन संध्या’ ग्रामस्थांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक ऐक्य, एकोप्याचा संदेश आणि प्रगतीचा ध्यास अधोरेखित करण्यात आला.

Oplus_16908288

प्रशांत दादा भागवत हे आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या पुढाकाराने आयोजित अशा कार्यक्रमांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद हा त्यांच्या वाढत्या जनसंपर्काचा आणि लोकांमधील लोकप्रियतेचा प्रत्यय देणारा ठरत आहे.

या कार्यक्रमाला पै. सुरेशभाऊ आगळमे, श्री. संदीप भाऊ शिंदे, श्री. प्रकाश भाऊ आगळमे, श्री. खंडू भाऊ आगळमे, श्री. संकेतदादा शिंदे, आणि श्री. आनंता आगळमे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सातेवाडी ग्रामस्थांच्या सहभागामुळे आणि प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वामुळे ही ‘मनोरंजन संध्या’ केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता जनसंपर्काचा आणि सामाजिक एकतेचा एक नवा उत्सव ठरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!