Homeसामाजिकसरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमानप्रकरणी तहसीलदारांना निवेदन

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमानप्रकरणी तहसीलदारांना निवेदन

तळेगाव दाभाडे :सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू सनातनी वकिलाने बूट फेकून केलेल्या अवमानकारक कृत्याचा फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकाराला केवळ व्यक्तिगत हल्ला न मानता, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदाचा, तसेच भारतातील मूलभूत संविधानिक मूल्यांचा अवमान मानण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन सादर करत संबंधित वकिलावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

> “हा अवमान केवळ सरन्यायाधीश गवई यांचा नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचा आहे. समता, सहिष्णुता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षता या संविधानिक मूल्यांच्या तोंडावर बूट फेकल्यासारखी ही घटना आहे. अशा व्यक्तीची वकिलीची सनद तत्काळ रद्द करण्यात यावी.”

या वेळी प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड, माजी नगरसेवक अरुण माने, विजयराव गरुड, प्रमोद गरुड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!