Homeमनोरंजनप्लास्टिकमुक्ती जनजागृतीत विजेत्यांचा गौरव, सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

प्लास्टिकमुक्ती जनजागृतीत विजेत्यांचा गौरव, सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

तळेगाव दाभाडे : केरिंग अ‍ॅन्ड संस्थेमध्ये प्लास्टिकमुक्ती जनजागृती उपक्रमांतर्गत गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन रोटेरियन दिक्षा वायकर यांनी केले.

स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम तीन क्रमांक घोषित करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर प्रास्ताविक रो. दिपाली शिंदे यांनी केले. रो. दीपक फल्ले यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्तीचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. संतोष शांताराम परदेशी यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले. आभार प्रदर्शन रो. प्रशांत रामचंद्र ताये यांनी केले.

या उपक्रमाबद्दल रोटेरियन दिक्षा वायकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!