Homeसामाजिकमाय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या तळेगाव शहराध्यक्षपदी पुनम उबाळे यांची निवड जाहीर

माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या तळेगाव शहराध्यक्षपदी पुनम उबाळे यांची निवड जाहीर

तळेगाव दाभाडे : येथील पुनम समीर उबाळे यांची माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुनम उबाळे यांचे सामाजिक कार्य.फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील योगदान तसेच महिला भगिनींसाठी केलेले कार्य यामुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमर चौरे यांनी दिली. येत्या ५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी मी योगदान देईन माय रमाई फाउंडेशन ट्रस्टची मी ऋणी आहे. फाउंडेशनने माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. यासाठी मी सर्व प्रकारे मनापासून प्रयत्न करेन असे आपल्या मनोगतात पूनम उबाळे यांनी सांगितले. तळेगाव शहराध्यक्षपदी निवड झाल्याने पुनम उबाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

error: Content is protected !!