Homeराजकीयराष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राजकीय आत्महत्या-अमृताताई भंडारी

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राजकीय आत्महत्या-अमृताताई भंडारी

तळेगाव दाभाडे : आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला निवडणूकीपुर्वीच पराजयाच्या खायीत लोटले आहे. हि राजकीय खेळी नसुन राजकीय आत्महत्या आहे. हे म्हणजे स्वतः चे पुण्य दुसऱ्याच्या झोळीत टाकण्यासारखे आहे.

मावळ विधानसभा निवडणुकीत संतोष दाभाडे(पाटील) यांनी दिलेल्या साथी बद्दल हे साठे लोटे होत असले तरी वैयक्तिक फायद्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेठीस धरण्यासारखे आहे. भारतीय जनता पार्टीला याचा निश्चितच जबरदस्त फायदा होईल आणि भेगडे गटाचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर वर्चस्व निर्माण होईल.

आमदार सुनील शेळके यांच्या या निर्णयामुळे केवळ नगराध्यक्ष पदच नाही तर भाजपा प्रणित संपूर्ण पॅनल बहुमत मिळवेल. सध्या मावळ चे पत्रकार बांधव याला राजकीय खेळी समजत असुन सुनील शेळके हे देखील या स्तुतीने भारावले आहेत. पण राजकीय विश्लेषकांच्या मते ही राजकीय खेळी नसुन राजकीय आत्महत्या आहे असे बोलले जात आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!