Homeमहत्त्वाचेमावळमध्ये पवना नदीच्या पाण्यात अडकलेल्या महिलेची तळेगाव दाभाडे /शिरगाव पोलिस व वन्यजीव...

मावळमध्ये पवना नदीच्या पाण्यात अडकलेल्या महिलेची तळेगाव दाभाडे /शिरगाव पोलिस व वन्यजीव रक्षक संस्थेच्या मदतीने सुखरूप सुटका 

गोंडुब्रे :- साधारण ४८ तासा पासून मावळ तालुक्यात पावसाचा हाहाकार उडाला असताना १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साधारण साडे बाराच्या सुमारास गोंडुंब्रे येथील नदी लगत कोणी तरी वाचवा असे आवाज देत असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ला ग्रामस्थांनी कळविले असता पोलीस प्रशांत सोनवणे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली.

गराडे यांनी लगेच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला कळवले त्या अनुषंगाने जवळपासचे टिम सभासद विनय सावंत, कमलेश राक्षे तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे काही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले ताबडतोब मुसळधार पावसात देखील मदत कार्य करत त्यांनी त्या महिलेस एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमधून सुखरूप बाहेर काढलेले आहे.महिलेचे नाव मिनाक्षी पारधे वय ३० राहनार सोमाटणे आसे असुन त्या महिलेस प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!