Homeशिक्षण-प्रशिक्षणमावळात शैक्षणिक क्रांती – पुणे मॉडेल स्कूल उभारणीचा ऐतिहासिक शुभारंभ

मावळात शैक्षणिक क्रांती – पुणे मॉडेल स्कूल उभारणीचा ऐतिहासिक शुभारंभ

मावळात शैक्षणिक क्रांती – पुणे मॉडेल स्कूल उभारणीचा ऐतिहासिक शुभारंभ

अजित पवार यांच्या संकल्पनेतून व आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून मावळच्या शैक्षणिक विकासाला नवीन सुरवात

भोयरे प्रतिनिधी – मावळमध्ये शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने मौजे भोयरे येथे “पुणे मॉडेल स्कूल – आदर्श शाळा” उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेला आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नातून मूर्त रूप दिले. भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.

या शैक्षणिक विकासकामांत जि.प. प्राथमिक शाळेत नवीन वर्गखोली बांधकाम, शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व भौतिक सुधारणा यांचा समावेश आहे. या कामांसाठी एकूण निधी ₹१ कोटी ५९ लाख इतका राखण्यात आला असून हा उपक्रम मावळच्या विद्यार्थ्यांसाठी नवी संधी आणि उज्ज्वल भविष्याची खात्री देणार आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून त्यांनी म्हटले की, “मावळात शाळांना आधुनिक रुप देणे आणि मुलांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली वास्तविकतेत उतरले आहे. मुलांच्या भविष्यासाठी हा पाऊल ऐतिहासिक ठरेल.”

सुनील शेळके यांनी ग्रामविकास, पाणी, रस्ते, शेतीसह शिक्षणालाही प्राधान्य देत मावळच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पायाभरणी केली आहे. हा उपक्रम मावळच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मीलाचा दगड ठरवणार आहे.

यावेळी कार्यक्रमाला नारायण ठाकर, नारायण मालपोटे, भिकाची भागवत, अमोल भोईरकर, बळीराम भोईरकर, सोमनाथ जाधव, बाबुराव आडीवळे, रोशन पिंगळे, भारत अडिवळे, मंगेश आडीवळे, गोरख भोईरकर, पांडुरंग भोईरकर, नाथा भोईरकर, गायकवाड मुख्याध्यापक, नवनाथ भोईरकर, भाऊ बोऱ्हाडे, भास्कर पिंजळ, वैभव पिंगळे, रामभाऊ भोईरकर, राजू करवंदे, योगेश लंके, बाळासाहेब भोईरकर, तानाजी भोईरकर, सुरज भोईरकर, वसंत आडीवळे, बाळू आडीवळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.8ea72917.1761616345.2c17369c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.8ea72917.1761611244.2c0262ea Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1761609022.1edba6a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1761608427.1ec1917 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1761605540.6448ed7c Source link

error: Content is protected !!