Homeशिक्षण-प्रशिक्षणमावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार पुणे मॉडेल स्कूल( आदर्श शाळा)

मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार पुणे मॉडेल स्कूल( आदर्श शाळा)

पुणे जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळा उपक्रम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेची भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार पुणे मॉडेल स्कूल आदर्श शाळा यामध्ये मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक, शिवणे, उर्से, ताजे, भोयरे, तुंग, सांगवडे, गोवित्री, वराळे, येलघो, महागाव, नाणे, साते, नायगाव, खांडी, कुसगाव, माळेगाव बुद्रुक, नवलाख उंब्रे, बुधवडी, इंदोरी, टाकवे, कुसवली, वारू, शिलाटणे या गावातील २४ शाळा या आदर्श शाळा बनणार असून या शाळेमध्ये नवीन वर्गखोल्या, प्रवेशद्वार व व्यासपीठ, पदपथ व हँडवॉश स्टेशन, शौचालय व संरक्षक भिंती या आधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश असणार आहे.

त्या करिता एकूण निधी २०कोटी ५७लक्ष रुपये या महत्वकांक्षी प्रकल्पाला देण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहे. मावळ तालुक्यातील २४ शाळा या आदर्श शाळा बनणार असल्याने तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!