Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायत निवडणूक–२०२५ : आज अखेर ८९ नामनिर्देशन पत्र दाखल

वडगाव नगरपंचायत निवडणूक–२०२५ : आज अखेर ८९ नामनिर्देशन पत्र दाखल

वडगाव नगरपंचायत निवडणूक–२०२५ : आज अखेर ८९ नामनिर्देशन पत्र दाखल

वडगाव, दि. १७ नोव्हेंबर २०२५ वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५साठी नामनिर्देशन सादरीकरणाचा आज शेवटचा दिवस असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकूण ८९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, वडगाव नगरपंचायत कार्यालयात आज शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अर्ज दाखल केले. आज एका दिवसातच नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ६५ अर्ज प्राप्त झाले. आज अखेर नगराध्यक्ष (महिला आरक्षण) पदासाठी एकूण ७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. त्यामध्ये—

नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवारांकडून नामनिर्देशन

1. मृणाल गुलाबराव म्हाळसकर – २ अर्ज

2. वैशाली पवन उदागे

3. अबोली मयूर ढोरे

4. सुनंदा गुलाबराव म्हाळसकर

5. सायली रुपेश म्हाळसकर

6. शेख नाजमाबी अल्ताफ

नगरसेवक पदासाठी ८२ अर्ज

नगरसेवकांच्या १७ जागांसाठी महिला ४० व पुरुष ४२ असे एकूण ८२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

प्रभागनिहाय नामनिर्देशन आकडेवारी

प्रभाग १ – ४

प्रभाग २ – ६

प्रभाग ३ – ७

प्रभाग ४ – ३

प्रभाग ५ – ६

प्रभाग ६ – ६

प्रभाग ७ – ६

प्रभाग ८ – ४

प्रभाग ९ – ८

प्रभाग १० – २

प्रभाग ११ – ५

प्रभाग १२ – ३

प्रभाग १३ – ८

प्रभाग १४ – ३

प्रभाग १५ – ३

प्रभाग १६ – ५

प्रभाग १७ – ३

मतदार जनजागृती उपक्रमाला प्रतिसाद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने विविध SVEEP उपक्रम राबविण्यात येत आहेत.

शहरातील महाविद्यालये तसेच गर्दीच्या भागांत LED स्क्रीन व्हॅनद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात असून, नागरिकांकडून मतदार प्रतिज्ञा देखील घेण्यात येत आहे.

निवडणूक प्रशासनाची प्रभावी तयारी

संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी श्रीमती मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच डॉ. प्रविण निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!