Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचाय मतदार यादीत दुबार नावे; नागरिकांना अर्ज नोंदविण्याचे आवाहन

वडगाव नगरपंचाय मतदार यादीत दुबार नावे; नागरिकांना अर्ज नोंदविण्याचे आवाहन

वडगाव (ता. मावळ) — वडगाव नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आणि प्राप्त तक्रारींच्या आधारे निवडणूक आयोगाने त्या यादीची प्राथमिक चौकशी केली असता, काही मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतच्या कार्यालयात तसेच अधिकृत संकेतस्थळावर https://mahaulb.in येथे २९ ऑक्टोबर २०२५ पासून दुबार नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांची नावे या यादीत आहेत त्यांनी कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे याबाबत आपला लेखी अर्ज व आवश्यक रहिवासाचा पुरावा ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वडगाव नगरपंचाय कार्यालयात सादर करावा. अशी माहिती मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांनी वेळेत आपले दावे आणि आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!