Homeराजकीयइंदोरीत मेघाताई भागवत यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला प्रचंड गर्दी

इंदोरीत मेघाताई भागवत यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला प्रचंड गर्दी

इंदोरी येथे “संवाद आपुलकीचा — नात आपुलकीचं” या भावनिक संदेशाने सजलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ) आणि सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदोरी शहर) यांच्या वतीने करण्यात आले.

रविवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली. स्नेह आणि आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, गणेशजी खांडगे, महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी आपला जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी मागणी अर्ज आमदार सुनील शेळके यांच्या कडे सुपूर्द केला, ज्यामुळे या कार्यक्रमाने राजकीय रंगही चढला.

इंदोरी–वराळे गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी मेघाताई भागवत या अत्यंत प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, स्नेह, आणि एकीचा संदेश देत “आपलेपणाची भावना” कार्यकर्त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!