Homeशिक्षण-प्रशिक्षणसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपाळ काला

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपाळ काला

तळेगाव दाभाडे : शहरातील अग्रगण्य सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळ काल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व प्राथमिक गटातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी राधा कृष्णाच्या वेशभूषेत उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्मानंतर टोपली घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची प्रतिमा. नागाची प्रतिमा आणि इतर वेगवेगळ्या सजावटीने शाळा सुशोभित करण्यात आली होती तसेच माध्यमिक गटातील विद्यार्थिनीं यांनी देखील श्रीकृष्ण जन्म साजरा करून दहीहंडी फोडली.

राधा कृष्णाच्या वेशभूषेत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय गोड दिसत होते. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गोपाळकाला मोठ्या आनंदाने साजरा केला. मुख्याध्यापिका रंजिता थंपी, उपमुख्याध्यापिका सावनी दिवाकर यांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना गोपाळकाला साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

गोपाल कालाची सर्व सजावट पूर्व प्राथमिक गटातील शिक्षकांनी अतिशय सुबकरित्या केली होती.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!