Homeसामाजिकसांकोसा परिवाराच्या वतीने वृक्षारोपण

सांकोसा परिवाराच्या वतीने वृक्षारोपण

सांकोसा परिवाराच्या वतीने वृक्षारोपण

तळेगाव दाभाडे :सांकोसा परिवार, मावळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिर, सत्यकमल कॉलनी गार्डन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि.६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सिनियर पीआय रणजीत जाधव, सत्यशील राजे दाभाडे, प्रमिला राजे दाभाडे, हेमलता दाभाडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लोहार, सुनील पाटील, उपाध्यक्ष भास्कर माळी, संग्राम पाटील, सेक्रेटरी विवेक दुबल,समाधान गिरी, खजिनदार महेशकुमार कोरी, को-खजिनदार जयकर जाधव, सिनियर सल्लागार सुदर्शन थिटे, प्रदीप जाधव, सल्लागार गुरूप्रसाद पाटील, कमिटी मेंबर विष्णू मगदूम, सुशांत सावंत, सरदार पाटील, प्रमोद तावटे, संदीप शिंदे, सचिन मंगल, विनोद पवार, अशोक शिंदे, समाधान चव्हाण, राहुल भोसले, महादेव जाधव, संतोष मोहिते, रघुनाथ गावडे,संदीप जाधव, दिग्विजय कावरे, विजय पाटील, प्रशांत पवार, विजय खोत, अरविंद गुरव, रावसाहेब कांबळे, रविकिरण काटकर, वैभव पाटील, धैर्यशील पाटील, संतोष दाभोले, नामदेव राणे, सागर पाटील, सतीश देसाई, घनश्याम सूर्यवंशी, सुरज बंडगर, शीतल लोहार, वर्षा डुबल, मनोरमा वसूगडे आदी उपस्थित होते.
या वेळी सकाळी श्रीगणेश पूजन केल्यानंतर महिलांचा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सत्यकमल कॉलनीच्या बागेच्या आवारात पीआय रणजित जाधव, गणेश काकडे यांच्यावृक्षारोपण करण्यात आहे. यानंतर सर्वांना चहा आणि खिचडी,केळी वाटप करण्यात आले.

या वेळी संस्थापक अध्यक्ष विलास लोहार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातील सामान्य लोकांचे असामान्य संघटन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गावापासून दूर राहत असताना सामान्य माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या वेळी कोणाची तरी आधाराची, मदतीची गरज भासते. अशा प्रसंगात वाटणारी हीच उणीव भरून काढण्याचा मुख्य उद्देश या समितीचा आहे. सेक्रेटरी विवेक दुबल म्हणाले की, तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याचबरोबर समाजातील लोकांसाठी समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण येवले यांनी तर आभार प्रदर्शन समाधान गिरी यांनी केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!