Homeक्राईमकान्हे फाटा येथे टँकरमधून पांढरे रॉकेल चोरी – एकाला अटक, दोघे फरार

कान्हे फाटा येथे टँकरमधून पांढरे रॉकेल चोरी – एकाला अटक, दोघे फरार

कान्हे (ता. मावळ) : कान्हे फाटा येथे टँकरमधून पांढरे रॉकेल चोरी करत असताना वडगाव मावळ पोलिसांनी कारवाई करून एकाला अटक केली असून त्याचे दोन साथीदार मात्र घटनास्थळावरून फरार झाले आहेत. ही घटना २६ ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कान्हे फाटा येथील सूर्या ढाबा परिसरातील पार्किंगमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी हा टँकर चालक असून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबई-पुणे महामार्गावरील सूर्या ढाब्याजवळ उभ्या असलेल्या टँकरचे सील तोडून टँकरमधून पांढऱ्या रंगाचे रॉकेल चोरी करण्याचा प्रयत्न केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असता एकाला ताब्यात घेतले, तर इतर दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या प्रकरणी गंगाराम कोंडीबा इंगळे (रा. घाटकोपर) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नागेश लक्ष्मण शिंदे (वय ३८, रा. घणसोली, नवी मुंबई) याला अटक केली असून त्याच्या इतर दोन फरार साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!