Homeमहत्त्वाचेमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी वडगाव मावळ येथे

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी वडगाव मावळ येथे

मावळ (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे नगरपरिषद इमारत उद्घाटन सोहळा तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे होणार असून, बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार  सुनील शेळके राहणार आहेत.

या बैठकीस मावळ तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, सुकाणू समिती सदस्य (मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ), तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूरोड, वडगाव मावळ, कामशेत, देहू शहर येथील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय महिला, युवक, विद्यार्थी आघाडी, सर्व सेल अध्यक्ष व पदाधिकारी, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी, तसेच आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवार व समर्थक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीत तळेगाव नगरपरिषद इमारत उद्घाटन सोहळ्याचे नियोजन, स्थानिक निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच मावळ तालुक्यातील विकासात्मक प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

ही माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी दिली असून, सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!