Homeसामाजिकइंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा — विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा — विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

इंदुरी (प्रतिनिधी): श्री विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदुरी यांच्या वतीने दसरा-दिवाळी निमित्त “महिला सन्मान ठेव योजना २०२५” अंतर्गत एक भव्य आणि उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी संस्थेच्या कार्यालयात या योजनेअंतर्गत मुदत ठेव केलेल्या महिलांना आकर्षक पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुरेखाताई शेवकर व कोमलताई शिंदे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन  प्रतीक्षाताई ढोरे व ॲड. नेहा ताई शिंदे यांनी केले. महिलांसाठी खास अल्पोपहार व चहापान आयोजित करून कार्यक्रमाचा समारोप आनंदी वातावरणात करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक भगवान भाऊ शेवकर, ज्येष्ठ मार्गदर्शक  जगन्नाथ शेवकर, साईनाथ भाऊ बाणेकर, चेअरमन स्वप्निल सूर्यकांत भागवत, उपाध्यक्ष आदित्य गुलाबराव शेवकर, सचिव राधिका भगवान शेवकर, कोषाध्यक्ष प्रविण विष्णू दगडे, तसेच त्यागराज शंकरराव शेवकर, दत्तात्रय तुकाराम शेवकर, निलेश मच्छिंद्र शेवकर, रामदास शंकर भांड, किशोर दशरथ ढोरे आणि सोमनाथ पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत, या योजनेला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल महिलांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

विघ्नहर पतसंस्थेचा हा उपक्रम केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित न राहता समाजातील महिलांच्या सन्मान, प्रोत्साहन आणि आर्थिक सबलीकरणाचा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!