Homeसामाजिकभारतीय जनता पार्टी वडगांव शहर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

भारतीय जनता पार्टी वडगांव शहर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

भारतीय जनता पार्टी – वडगांव शहर , युवा मोर्चा , महिला मोर्चा यांचे वतीने आज वडगांव मावळ येथील श्री दत्त मंदिर ( तळमजला ) येथे १० वी आणि १२ मध्ये सुयश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच चित्रकला , निबंध , सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

 

लोणावळ्याच्या मा. नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्या शुभहस्ते , आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य अविनाश बवरे , मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर ,

वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी

मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर हे होते.

 

मा.नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी यावेळी बोलताना “मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांवर दुष्परिणाम होण्यापासून टाळण्यासाठी मुलांना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.” असे मत व्यक्त केले

 

अध्यक्षीय मनोगतात भास्करराव म्हाळसकर यांनी वडगाव शहर भाजपाच्या उपक्रमाचे कौतुक करताना माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे निष्कलंक चारित्र्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

 

“मोबाईल व संगणकावर टंकलेखन करण्याच्या जमान्यात मराठी शुद्धलेखन ही काळाची गरज आहे, यासाठी शुद्धलेखन स्पर्धेचे देखील आयोजन केले पाहिजे” असे मत अविनाश बवरे यांनी व्यक्त केले.

 

मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात विविध स्पर्धांतील विजेते विद्यार्थी व इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव, लोणावळा भाजपा महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष योगिताताई कोकरे,चारुलता कमलवाल, आशिष बुटाला , तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायणराव ढोरे, ज्येष्ठ नेते दीपक बवरे, ॲड. निवृत्ती फलके, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष युवराज म्हाळसकर , क्रीडा आघाडी अध्यक्ष अमोल ठोंबरे , ओबीसी आघाडी अध्यक्ष महेश निकम , विनायक भेगडे, कुलदीप ढोरे, विकी म्हाळसकर, रोहित निकम, संतोष भालेराव , जय भिलारे, अमोल खोल्लम यांचे सह मा.उपनगराध्यक्ष अर्चनाताई म्हाळसकर , मा.नगरसेवक ॲड.विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे ,भूषण मुथा, श्रीधर चव्हाण, शंकर भोंडवे आदी उपस्थित होते.

 

प्रास्ताविक खजिनदार मकरंद बवरे यांनी तर

 

सूत्रसंचालन सचिव कल्पेश भोंडवे आणि मा.नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांनी केले.

 

आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे यांनी केले

 

विजेत्यांना रोख रक्कम , सन्मानचिन्ह , पेन , प्रशस्तीपत्र , गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरूप आहे

 

*विविध स्पर्धांचा निकाल आणि विजेते खालीलप्रमाणे*

 

*सुंदर हस्ताक्षर स्पर्धा विजेते ( मराठी विभाग )*

 

*इ १ ली ते ४ थी*

प्रथम – सई कदम

द्वितीय – शाहीन खान

तृतीय – स्वरा भालेकर

 

*इ ५ वी ते ७ थी*

प्रथम – सागर तरकसे

द्वितीय – तृप्ती मुटकुळे

तृतीय – पल्लवी कवडे

 

*इ ८ ते १० वी*

प्रथम – कोमल जगताळे

द्वितीय – कल्याणी कवडे

तृतीय – प्रांजल लंके

विशेष प्राविण्य – अनुष्का नरुटे

 

*महाविद्यालयीन गट*

प्रथम – मोनिका कुंभार

द्वितीय – नयना हेमाडे

तृतीय – खुशी कडूसकर

विशेष प्राविण्य – प्रिया खंडारे

 

*खुला गट*

प्रथम – प्राजक्ता गुरव

द्वितीय – रेश्मा मोरे

तृतीय – गणेश वाघावकर

 

*ज्येष्ठ नागरिक गट*

प्रथम – नितीन भांबळ

द्वितीय – भास्करराव म्हाळसकर

तृतीय – वर्षा जाधव

 

*विशेष प्राविण्य* –

ज्ञानेश्वर ढोरे , गुंडाजी गायकवाड , सुभाषचंद्र मुथा , सुभाषचंद्र मुथा , संभाजीराव येवले , भास्करराव लोहकर , सुनीताताई अवसरकर , आशाताई शिंदे , मनोज शिंदे , श्रीकांत राठोड

 

*निबंध स्पर्धा*

प्रथम – ॲड.अजय शहा

द्वितीय – नितीन खारतोडे

तृतीय – सचिन वर्पे

 

*सुंदर हस्ताक्षर स्पर्धा विजेते ( इंग्रजी विभाग )*

 

*इ १ ली ते ४ थी*

 

प्रथम – जिया लिंगे

द्वितीय – प्रज्ञेश लिंगे

तृतीय – रचिता बाफना

विशेष प्राविण्य –

क्रिशा कर्णावट ,

ज्ञानेश्वरी सोनकांबळे ,

जानवी लेंगारे

 

*५ वी ते ७ वी*

प्रथम – आरोही ढोरे

द्वितीय – प्रणिता म्हाळसकर

तृतीय – तनिष्का म्हाळसकर

विशेष प्राविण्य – श्रीराज पाटील , आलिया शेख , सयन जेना , मानसी लकडे, वेदांत गाडे

 

*इ ८ वी ते १० वी*

प्रथम – श्रेया सावंत

द्वितीय – समर पोटफोडे

तृतीय – साक्षी नेगीमाळी

विशेष प्राविण्य –

शार्वी जाजु , ऐश्वर्या पाटील , चंदा झा , राशी नवले

 

*महाविद्यालयीन गट*

प्रथम – प्राची दणाने

द्वितीय – दीपाली म्हाळसकर

तृतीय – मधुरा तांबे

विशेष प्राविण्य – प्रिया खंडारे

 

*खुला गट*

 

प्रथम – डॉ.कुंदन बाफना

द्वितीय – डॉ.वैष्णवी जाधव

तृतीय – प्रियांका बाफना

विशेष प्राविण्य –

सुनीता राय , अनिकेत खरात , पूनम म्हाळसकर, स्नेहा कर्णावट , शीतल सुरवसे

 

 

*चित्रकला स्पर्धा*

१ ली ते ४ थी

प्रथम – गणेश पाटील

द्वितीय – सागर तरकसे

तृतीय – स्वर्णीम शिंदे

चतुर्थ – शिवम ढोरे

पंचम – क्रिशा कर्णावट

 

*५ वी ते १० वी*

प्रथम – वीरा तोंडे

द्वितीय – स्वस्ती सातकर

तृतीय – अश्विन बाळगुडे

 

विशेष प्राविण्य – समीक्षा पवार , श्रावणी येवले , मानसी पाल , मनुजा म्हाळसकर

 

*गुणवंत विद्यार्थी – इयत्ता १० वी*

निळकंठ शिंदे , सुरेश तनपुरे , अवंतिका पापळ , प्रीती घोडे , हर्षदा म्हेत्रे , कार्तिका रायकर , समर्थ कदम , रिया दुसाने , रितेश चौरे

 

*गुणवंत विद्यार्थी – १२ वी ( सर्व शाखा )*

 

शिवांजली कुडे , श्रेयस माझीरे, रिंकू पट्टेबहाद्दर , साक्षी सुपेकर , आसावरी सुर्वे, श्रद्धा थोपटे , प्रिया खांदवे , सानिका मगर , शुभम मदगे , तेजस इंगळे , सावली खांदवे , चिराग महाजन , जानवी जाधव , स्वराज कुडे

 

*वडगाव शहर भाजपा विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी जाहीर*

 

वडगाव शहर भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष युवराज म्हाळसकर यांनी विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली.कार्यकारीणीमध्ये

कार्याध्यक्षपदी – शशांक म्हाळसकर

सरचिटणीसपदी – गणेश तानाजी भोर

उपाध्यक्षपदी – शिवा कटनाईक

उपाध्यक्षपदी – प्रथमेश राजु भिलारे

सचिवपदी – प्रतिक राम मोतीबने

यांचा समावेश आहे.

 

भारतीय जनता पार्टी वडगांव शहराचे ज्येष्ठ मार्गदर्शक , आजी माजी पदाधिकारी , नगरसेवक , कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद
error: Content is protected !!