Homeमहत्त्वाचेउर्से खिंडीत २५ वर्षापासून अंधाराचे साम्राज्य

उर्से खिंडीत २५ वर्षापासून अंधाराचे साम्राज्य

उर्से खिंडीत २५ वर्षापासून अंधाराचे साम्राज्य

उर्से : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग चाकण तळेगाव महामार्गांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा आणि रदारीचा रस्ता म्हणून उर्से खिंड रस्ता ओळखला जातो. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग. चाकण तळेगाव महामार्गांना द्रुतगती महामार्गाशी जोडणारा सोयीचा रस्ता म्हणून उर्से खिंडीतील हा रस्ता विकसित करण्यात आला.

परंतु गेल्या २५ वर्षापासून या उर्से खिंडीतील रस्त्यावर पथदिवे बसवले गेलेले नाही. या रस्त्यावरून रोज शेकडो लहान-मोठी वाहने उर्से औद्योगिक पट्ट्याकडे जातात तसेच शेकडो कामगारांच्या दुचाकी. बसेस या रस्त्यावरून दिवस-रात्र जात येत असतात. पुणे मुंबई महामार्ग ते द्रुतगती महामार्गावरील पुलापर्यंतचा जवळपास दीड किलोमीटरचा हा रस्ता रात्री अगदी सुमसान असतो. त्यामुळे रात्रपाळीवरून येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांसह अन्य वाहन धारकांनाही वाट मारीचा धोका आहे.

मागे याच अंधाराचा फायदा घेऊन एका कामगाराचा येथे खून करण्यात आला होता. तसेच वाटमारीचे गुन्हेदेखील या खिंडीत घडलेले आहे. तरी उर्से खिंडीत पथदिवे बसवण्याची मागणी उर्से, वडगाव, तळेगाव येथील नागरिकांसह येथून जाणाऱ्या येणाऱ्या कामगार व वाहनचालकांनी केली आहे. रस्ते विकास महामंडळाने सर्वांच्याच सुरक्षेसाठी आय आर बी मार्फत उर्से खिंड रस्त्यावर पथदिवे बसवणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!