Homeमहत्त्वाचेशरद पवार यांच्याकडून कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

शरद पवार यांच्याकडून कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

शरद पवार यांच्याकडून कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

तळेगाव दाभाडे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार दिनांक ३०जून २०२५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी म्हणून कृष्णराव भेगडे यांची ओळख होती. कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यासह भेगडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

शरद पवार यांनी कृष्णराव भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली व्हायली. यावेळी भेगडे कुटुंबीयांनी शरद पवार व कृष्णराव भेगडे यांच्यातील जुने क्षण संग्रहित असलेले काही छायाचित्रे दाखवली त्या आठवणींनी शरद पवार हि काही क्षण भावविवश झाले व त्यांनीही आपल्या जुन्या सहकारी भेगडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेणारा लढवय्या मावळा हरपला. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. कृष्णराव भेगडे यांचे समाजोपयोगी काम अखंडपणे चालू ठेवा हि कृष्णराव भेगडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे विचार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

कै कृष्णराव भेगडे यांची कन्या राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, कै. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे पुतणे उद्योजक आनंद भेगडे, उद्योजक नंदकुमार शेलार, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरद पवार) मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, कै कृष्णराव भेगडे यांचे भाचे चंद्रकांत काकडे, तानाजी काकडे, अशोक काकडे, विश्वनाथ वाजे, राजेंद्र घोजगे आदी जण उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!