Homeमहत्त्वाचेपवना धरण ७० टक्के भरले शाखा अभियंता रजनीश बारिया दिली माहिती

पवना धरण ७० टक्के भरले शाखा अभियंता रजनीश बारिया दिली माहिती

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत (४ जुलै) केवळ ३२५ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा आतापर्यंत १०५२ मिमी पावसाची नोंद झाली. पावसात तब्बल तिपटीने वाढ झाली. त्यामुळे पाणीसाठ्यातही घसघशीत वाढ झाली आहे.

यावर्षी सध्या धरणात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या पवना धरणावर अवलंबून असलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. पावसाचा सध्याचा जोर पाहता जुलै महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे.

दरम्यान, लोणावळा व मावळ परिसरात मागील महिनाभरापासून मुसळधार पावसाचा सिलसिला सुरू असून मावळ तालुक्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!