Homeमहत्त्वाचेपवना धरणात ७२ टक्के पाणी साठ्याची नोंद. धरणातून ४००क्युसेक्स विसर्ग सुरू. नागरिकांना...

पवना धरणात ७२ टक्के पाणी साठ्याची नोंद. धरणातून ४००क्युसेक्स विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पवनानगर : पवना धरणामधून दिनांक ५ जुलै२०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून नदी पात्रामध्ये ४००क्युसेक्स प्रमाणात नियंत्रित पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण सद्यस्थितीत ७२ टक्के भरलेले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर येवा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

धरण प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा विसर्ग १५ जुलै पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गाचे प्रमाण कमी अथवा अधिक करण्यात येऊ शकते.

यासंदर्भात पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीतील पंप, शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे, जनावरे व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे

सखल भागातील नागरिकांनाही याची पूर्वसूचना देण्याचे आवाहन प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना केले आहे. सर्वांनी योग्य ती सावधगिरी बाळगून प्रशासन व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!