Homeशिक्षण-प्रशिक्षणसर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार यांच्याकडून आषाढी एकादशी...

सर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

तळेगाव दाभाडे : येथील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार येथे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. कन्या शाळेतील बाल वारकरी भक्ती रसात दंग होऊन जय जय राम कृष्ण हरी गजर करीत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.

ही बालदिंडी तळेगाव दाभाडे येथील शाळा चौक या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात व माळी आळी येथील विठ्ठल मंदिरात सदरील दिंडी पोहोचली. दोन्ही विठ्ठल मंदिरात दिंडी मधील बाल वारकऱ्यांनी भजन, अभंग, फुगड्या याचा मनमुराद आनंद लुटला.

या दिंडी पालखी सोहळ्याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोणे, वैशाली साबळे, ताहेरा बासडे, निकिता शितोळे, सोनाली घाटे, प्राची लोमटे यांनी केले. तळेगाव दाभाडे शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दाभाडे यांनी बाल वारकरी विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप केले. शहरातून निघालेली ही बालदिंडी पाहण्यासाठी नागरिक दिंडी मार्गावर उपस्थित होते.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!