Homeसामाजिकतळेगावच्या आठवडे बाजारात येणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी

तळेगावच्या आठवडे बाजारात येणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी

तळेगावच्या आठवडे बाजारात येणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी

तळेगाव दाभाडे : शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधार कार्डची पडताळणी करून रोहिंग्या. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांची शोध मोहीम राबवावी अशी मागणी तळेगाव दाभाडे शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे. या परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधार कार्डची तपासणी करावी ज्यामुळे बाजारात येणाऱ्या लोकांची खरी ओळख पटवणे सोपे होईल.

तळेगाव शहरात भरणाऱ्या आठवडे बाजारात वर्षानुवर्ष येणारे विक्रेते हे प्रामुख्याने मावळ, राजगुरुनगर, चाकण, मंचर या भागातील शेतकरी आहे. मात्र तीन ते पाच वर्षापासून अनेक परप्रांतीय विक्रेते हे आठवडी बाजारात येत असून त्यांची संख्या देखील मोठी आहे. या परप्रांतीय विक्रेत्यांनी जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रस्ता. मारुती मंदिर चौक ते लिंब फाटा या रस्त्यावर ठाण मांडले असून या परप्रांतीय विक्रेत्यांमुळे रविवारी आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.

त्यामुळे या परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधार कार्डची तपासणी करावी त्यामुळे बाजारात सुरक्षितता वाढेल आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती बाजारात येत आहे का नाही याची खात्री होईल. या परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधार कार्ड ची तपासणी करून त्याची माहिती नोंदवून ठेवावी जेणेकरून भविष्यात काही समस्या आल्यास त्याची माहिती उपलब्ध असेल.

या संदर्भात अनेक नागरिकांनी सांगितले की हे परप्रांतीय विक्रेते अमली पदार्थाच्या आमला खाली असतात तरी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधार कार्डची तपासणी करावी अशी मागणी तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!